<br />४० किंवा ५० वयोगटातील लोकांचे केस पांढरे होणे सामान्य आहे, परंतु अलिकडे विशीतल्या तरुणांना देखील या समस्येचा सामना करावा लागतोय. यासाठी अनेक जण वेगवेगळे उपाय करतात पण कायमस्वरूपी उपाय मिळत नाही,उलट केसांचे नुकसान होते. तर आज आपण जाणून घेऊया काही घरगुती ज्यामुळे तुमची या समस्येपासून सुटका होण्यास मदत होईल.